सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एक प्रकारचे झाड ज्याच्या शेंगाची भाजी केली जाते.
उदाहरणे : श्याम शेवग्याच्या शेंगा तोडत आहे.
समानार्थी : शेगवा, शेवगा
एक वृक्ष जिसकी लम्बी फलियाँ तरकारी के काम आती हैं।
A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.
अर्थ : शेवग्याला येणारी लांब शेंग.
उदाहरणे : आई शेवग्याच्या शेंगांची भाजी करत आहे.
समानार्थी : डांभा, शेवग्याची शेंग
एक प्रकार की लम्बी खाद्य फली जो सहजन नाम के एक वृक्ष से प्राप्त होती है।
स्थापित करा
शेगट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shegat samanarthi shabd in Marathi.